मेहकर: "शिवसंकल्प" प्रशिक्षण शिबिर भूमिपुत्र शेतकरी भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न.
मेहकर शहरातील भूमिपुत्र शेतकरी भवन येथे शिवसेना पक्षाचे युवानेतृत्व तथा संसदरत्न खासदार मा.डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिवसेना बुलढाणा जिल्हा आयोजित “शिवसंकल्प” पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.