Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संरक्षण करणाऱ्या महिलेवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगारावर कठोर कारवाई करा-संभाजी ब्रिगेड

Mehkar, Buldhana | Feb 21, 2026
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची संरक्षण करण्यासाठी जिजाऊची लेक समोर आली होती. परंतु काही समाजकंटकांनी त्या महिलेवरच हल्ला करून कपडे फाडली. तसेच जिल्ह्यातील मेडगाव अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात समाजकंटकांनी दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनेतील दोषींवर कारवाई करा अशा प्रकारची मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील यांनी केली आहे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात दिला आहे.