पुसद: पूस धरणातून त्वरित पाणी सोडण्याची मागणी विठाळा येथे रास्ता रोको आंदोलन
विठाळा, पुसद येथे शेतकऱ्यांनी पूस धरणातून तूर, हळद व रब्बी पिकांसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केलं. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की पाणी न मिळाल्यास आंदोलन चालूच राहील.