जालना: जालना बाजारात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीचा मोठा उत्साह
Jalna, Jalna | Nov 9, 2026 जालना बाजारपेठेत दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लोक नवीन वाहनं, सोनं-चांदीचे दागिने, घरगुती वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी उत्सुक आहेत. नवीन दुकानं आणि प्रतिष्ठानांचे उद्घाटनही सुरू आहे. सणाचे दिवशी बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.