मंगरूळपीर: मंगरूळपीर परिसरात भीषण पाणीटंचाई; मुक्या प्राण्यांसाठी पाणी देण्याचे आवाहन
मंगरूळपीर आणि परिसरात दुष्काळामुळे नदी, नाले आणि तलाव कोरडे पडले आहेत. मुक्या प्राण्यांची, पक्ष्यांची तहान वाढली आहे. स्थानिकांना पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचे, दारातल्या गायींसाठी पाणी देण्याचे आणि वाटसरूंसाठी पाणपोई सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.