Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

भोकरदन: हसनाबाद येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी,लागल्या लांबच लांब रांगा

Bhokardan, Jalna | Mar 27, 2026
आज दि.27 मार्च 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथे पेट्रोल पंपावर परिसरातील शेकडून नागरिकांनी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी केल्याची पाहायला मिळाले असून यामध्ये नागरिकांनी ट्रॅक्टर सुद्धा या ठिकाणी आणून एका लाईन मध्ये उभे करत लांबच लांब रांगा लावल्या होत्या तर मागील दोन ते तीन दिवसापासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिकांनी ही गर्दी केली असल्याचे पाहायला मिळाले असून पेट्रोल डिझेल भरण्यासाठी हसनाबाद येथील हे दृश्य.

MORE NEWS