Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly

पुणे शहर: राजाराम पूल येथे इंजिनिअर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Pune City, Pune | Jul 6, 2025
पुण्यातील राजाराम पूल येथे एका तरुणाने पाण्यात उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी संबंधित तरुणाचे प्राण वाचवले आहेत. पार्थ लोहिया असे या तरुणाचे चे नाव असून तो इंजिनिअरिंगला 3 वेळा नापास झाल्यामुळे त्याने हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्याचे काम सुरु आहे.

MORE NEWS

पुणे शहर: राजाराम पूल येथे इंजिनिअर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न - Pune City News