"दो बुंद जिंदगी कि" येत्या 28 जूनला आपल्या पाच वर्षा खालील सर्व बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजून घ्या
880 views | Beed, Maharashtra | Jun 25, 2026 "दो बुंद जिंदगी कि" येत्या 28 जूनला आपल्या पाच वर्षा खालील सर्व बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजून घ्या असे आवाहन जि. प. आरोग्य विभाग बीड यांनी केले आहे #dhobeed #scbeed #ceobeed #zpbeed #demobeed Maha Arogya IEC Bureau Zilla Parishad Beed- जिल्हा परिषद बीड