बीड जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार समोर !
बीड जिल्हा रुग्णालयाने माणसं मारायची सुपारी घेतली आहे काय? सेमीआयसीयु मधील रूग्णाला ऑक्सीजन चेंबरमधील गढूळ पाण्यातून ऑक्सिजन पुरवठा , जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा रूग्णांच्या जिविताशी खेळ सुरूच... पालकमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना तक्रार कारवाईची मागणी....सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे #जिल्हारुग्णालयबीड #आरोग्यविभाग #बीड #आरोग्यमंत्री
Beed, Beed | Aug 25, 2026