रामनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 19 जानेवारी रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास तीन अध्यायाधीश कारला येथे असलेल्या महिंद्रा शोरूम मध्ये हातात रॉड घेऊन मोठी चोरी करण्याच्या उद्देशाने आले व तेथील सेक्युरिटी गार्डला चुपचाप बसून राहण्यास सांगून शोरूम मधील ऑफिसचा दार तोडून कपाट खोलण्याचा प्रयत्न करीत होते परंतु प्रयत्न यशस्वी न झाल्याने सिक्युरिटी गार्ड चा मोबाईल किंमत 1000 रुपये घेऊन चोरटे पसार झाले अशी तक्रार फिर्यादी यांनी रामनगर पोलिसात दिली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्