वर्धा: वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे मदारी गारुडी भटक्या जमाती सेवा शाखेचे आमदार राजेश बकाने यांनी केले उद्घाटन
Wardha, Wardha | Jan 21, 2026 वर्धा जिल्ह्यातील येथील पुलगाव मध्ये मदारी गारुडी भटक्या जमाती सेवा समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या पुलगाव शाखेचे उद्घाटन आमदार अजित बकाने यांच्या हस्ते करण्यात आले भटक्या व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या या समितीच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. या उद्घाटनप्रसंगी जब्बार सय