वर्धा जिल्हातील अनेक गावातील स्ट्रीट लाईन विद्युत कार्यालयामार्फत काप वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील ग्रामपंचायतवर गेल्या अनेक वर्षापासून ट्रीट लाईनचे एकूण तीस लाख रुपये बील थकीत आहे . सर्व ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईनचे बिल जिल्हा परिषद मार्फत भरले जात होते मात्र गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायतचे ट्रीट लाईट बिल भरणे बंद आहे .अशातच खूप जास्त प्रमाणात गावातील सार्वजनिक खांबावरील बिल वाढत गेले .अल्लीपूर