Public App Logo
Jansamasya
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur
Rajasthannews
���ोधपुर
Rahul
Indianews
���ंगाल
New_delhi

भोकरदन: पिंपळगाव रेणुकाई येथे रेणुका माता यात्रा महोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये तरुणांनी लाठ्या काठ्या फिरवत वेधले सर्वांचे लक्ष

Bhokardan, Jalna | Mar 31, 2026
आज दिनांक 31 मार्च 2024 वार मंगळवार रोजी रात्री 8 वाजता भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे रेणुका माता यात्रा महोत्सवाचे आयोजन समस्त गावकर यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही करण्यात आले होते यामध्ये ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये तरुणांनी पारंपारिक पद्धतीने लाट्या-काठ्या फिरवत या निवडणुकीत सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले यात संदीप देशमुख यांनी लाठी फिरवत उपस्थित भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते.

MORE NEWS