Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

यवतमाळ: ‘हेल्थ मॅरेथॉन’ अधिकाधिक यवतमाळकरांनी सहभागी व्हावे ; जिल्हाधिकारी विकास मीना

Yavatmal, Yavatmal | Nov 27, 2025
आरोग्यविषयक जनजागृती व फिटनेसला चालना देण्यासाठी ‘यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन’चे आयोजन दि. 4 जानेवारी 2026 रोजी करण्यात येत आहे. हा उपक्रम समृद्ध व निरामय आरोग्याची जाणीव निर्माण करणारा असून, अधिकाधिक यवतमाळकरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
यवतमाळ: ‘हेल्थ मॅरेथॉन’ अधिकाधिक यवतमाळकरांनी सहभागी व्हावे ; जिल्हाधिकारी विकास मीना - Yavatmal News