*शेतकऱ्यांनो जीवन संपवू नका ,,,,
भयाण दुष्काळ; पुन्हा एका शेतकऱ्याने जीवन संपवले..!
बीडच्या पिंपरनई येथे विक्रम बाबासाहेब दाभाडे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी घडली. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले असून, मुलीच्या लग्नासाठी आर्थिक जुळवाजुळव होत नसल्याने दाभाडे चिंतेत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
#शेतकरी_हक्क_मोर्चा
#एक_लढा_मातीसाठी
#महाराष्ट्रशासन #कृषिमंत्री #बीडजिल्हा