ज्ञानेश महाराज हे एका कार्यक्रमात हिंदू देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्याला प्रतिसाद देत टाळ्या वाजवल्या होत्या त्यामुळे त्यांचा भाजपाच्या वतीनेआमदार सुधीर गाडगीळ याच्या जनसंपर्क कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध करण्यात आला.