परतूर: शेत पांदण रस्ते, व शेतकऱ्यांच्या समस्येबाबत आ. बबनराव लोणीकर यांनी मुंबई पावसाळी अधिवेशनात केली मागणी
Partur, Jalna | Jun 30, 2026 आज दिनांक 30 जून 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजून 8 मिनिट आला परत म्हणता विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीच आ. बबनराव लोणीकर यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतपांदण रस्ते, सिंचन विहिरी, गाय गोठे, शेततळे आदी कामांसाठी अनेक शेतकऱ्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. ही कामे पूर्ण करूनही निधी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे संबंधित विभागाने कोणताही विलंब न लावता निधी द्यावा अशी मागणी पावसाळी अधिवेशनात केली.