अंबड: अंबड तहसील कार्यालयात तलाठी मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न तहसीलदार विजय चव्हाण यांची माहिती
Ambad, Jalna | Jun 25, 2025 जालन्याच्या अंबर तहसील कार्यालयात तलाठी मंडळ अधिकारी कर्मचारी यांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीस अंबड तहसील कार्यालयातील नाय तहसीलदार अव्वल कारकून अंबड तहसीलचे न्यायदंड अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीस तलाठी मंडळ अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती या बैठकीमध्ये सर्व विषयाचा आढावा घेण्यात आला