Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Worldwaterday
Educationforall
Capacitybuilding
Railsafety
Chaitranavratri
No video available

समुद्रपूर: फरीदपुर गावात वनविभाग व मगन संग्रहालयाचे वतीने करण्यात आले वृक्षारोपण

Samudrapur, Wardha | Jul 10, 2024
समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथे वन विभाग व मगन संग्रहालयाच्या वतीने १ लाख वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे व मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी १२ वाजता फरीदपुर येथे जिल्हा परिषद शाळा परिसर व गावात ठिकठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्तिथ विद्यार्थ्यी व गावकऱ्यांना वृक्षलागवडी संबंधी मार्गदर्शन करुन वृक्ष लागवड करण्यात आले या मोहिमेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.