कारंजा: Election Breaking.
न.प निवडणूक🗳️
शहरात भाजपाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सभेत श्री.चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
Karanja, Washim | Nov 30, 2025 आज ३० नॉव्हेंबर २०२५ रविवार रोजी न.प निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सभा आयोजित केली होती. त्या सभेत भाजपाचे वरिष्ठ नेता व मंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.