त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरमध्ये दिवाळीनंतर गंगा स्लॅब पाडण्याचा मोठा निर्णय
त्र्यंबकेश्वर येथील मेन रोडवरील गंगा स्लॅब दिवाळीनंतर कुशावर्त ते गायत्री मंदिर चौक पर्यंत पाडण्याचे काम सुरु होणार आहे. कामाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आणि विचारविनिमय सुरू आहे.