Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

📍प्रा. आ. केंद्र अंत्रि खेडेकर ता. चिखली अंतर्गत गुंजाळा येथील शाळेत विद्यार्थिनी मुलींना HPV लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

1.3k views | Buldana, Buldhana | Mar 19, 2026
📍आज दिनांक 18/03/2026 रोजी प्रा. आ. केंद्र अंत्रि खेडेकर अंतर्गत गुंजाळा येथील शाळेत विद्यार्थिनी मुलींना HPV लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले व समुपदेशन करण्यात आले. आरोग्य विभागाचे आवाहन: १४ ते १५ वयोगटातील सर्व मुलींनी HPV लसीकरणाचा लाभ घ्यावा. आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये म्हणून जनजागृति करण्यात आली.
📍प्रा. आ. केंद्र अंत्रि खेडेकर ता. चिखली अंतर्गत गुंजाळा येथील शाळेत विद्यार्थिनी मुलींना HPV लसीकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. - Buldana News