स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष मा. भेंडारकर यांचे नागरिकांना अवाहन
2.2k views | Gondia, Maharashtra | Sep 29, 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिल्हा परिषद अध्यक्ष मा. भेंडारकर यांनी या अभियानाचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे अवाहन केले