बसमत: बोराळा ते पिंपराळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 12 कोटी 66लक्ष मंजुर भुमिपुजन आ राजूभैय्या नवघरे यांच्या हस्ते
बोराळा ते पिंपळा रस्त्याची सुधारणा करण्यासाठी आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नाने 12 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ 13 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते एक या दरम्यान मध्ये करण्यात आला यावेळी गावातील व पिंपळगाव गावातील नागरिक यासह कार्यकर्ते पदाधिकारी देखील या सोहळ्याला उपस्थित होते .यावेळी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला .