हिंगोली: हिंगोलीत ठाकरे गटाला धक्का; संतोष टारपे आणि गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
हिंगोली जिल्ह्यात माजी आमदार संतोष टारपे, जिल्हाप्रमुख गोपू पाटील आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.