Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

अंबड: अंबडमध्ये खरीप हंगाम आढावा बैठकीत प्रशासन अलर्ट! आ. नारायण कुचे यांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा; “शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

Ambad, Jalna | May 11, 2026
*अंबडमध्ये खरीप हंगाम आढावा बैठकीत प्रशासन अलर्ट!* आ. नारायण कुचे यांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा; “शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास विधानसभेत आवाज उठवणार” जालना जिल्ह्यातील अंबड तहसील कार्यालयातील सभागृह आज शेतकरी प्रश्नांवर अक्षरशः गाजले. अंबड-बदनापूर मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 3 वाजता पार पडलेल्या या बैठकीत कृषी, बँकिंग आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची जोरदार कानउघाडणी करण्यात आली.

MORE NEWS