विधानसभेतील घोषणेनंतर आता मंत्रिमंडळ निर्णय - शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा
विधानसभेतील घोषणेनंतर आता मंत्रिमंडळ निर्णय - शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६च्या निकषात सुधारणा. २०२९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी. सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही मिळणार प्रोत्साहनपर लाभ. (सहकार व पणन विभाग) #कर्जमुक्तीयोजना