Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
���प
Agra

दिनांक 14/03/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कॅम्प वडसिंगी अंतर्गत प्रा. आ. केंद्र मडाखेड येथे घेण्यात आला, यावेळी डॉ. प्रवीणकुमार लहासे, डॉ. शकील सर, आरोग्य सेवक श्री टवलारकार, श्री वानखडे, श्री माठे, श्रीमती देश उपस्थित होते.

371 views | Buldana, Buldhana | Mar 20, 2026
वडसिंगी: दिनांक 14/03/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कॅम्प वडसिंगी अंतर्गत प्रा. आ. केंद्र मडाखेड येथे घेण्यात आला असता, तिथे डॉ. प्रवीणकुमार लहासे सर, डॉ. शकील सर, आरोग्य सेवक श्री टवलारकार, श्री वानखडे, श्री माठे, एएनएम श्रीमती देशमुख, श्रीमती हेडाऊ, तसेच गटप्रवर्तक, गावातील संबंधित आशा स्वयंमसेवीका हजर होत्या. सदर कॅम्प मध्ये वय वंदना कार्ड 50, BP sugar चाचणी 47, blood sample 08 घेण्यात आले.*

MORE NEWS