येवला: लकडकोट येथे नायलॉन मांजा मुळे दुखापत होऊन बालकाच्या पायाला पडले सतरा टाके
Yevla, Nashik | Dec 11, 2025 येवला शहरातील लक्कडकोट परिसरामध्ये हर्षद खडसे या या बालकाच्या पायाला नायलॉन मांजा ने गंभीर दुखापत होऊन तब्बल 17 टाके पडली त्याच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे एकंदरच नायलॉन मांजावर बंदी असताना सुद्धा शहरात सुरू आहे