Public App Logo
Jansamasya
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Faridabad

पालघर: नालासोपारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्याला नागरिकांनी दिला चोप; आरोपी अटकेत

Palghar, Palghar | May 4, 2025
नालासोपारा- विजयनगर परिसरात हिरवे सोसायटी असून या सोसायटी सदस्यांचा व्हाट्सअप ग्रुप आहे. सदस्यांचा व्हाट्सअप वर वाद सुरू असताना सोसायटीतील अक्षयदीप विसावडीया याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर सोसायटीतील मुले व नागरिकांनी त्याला चोप दिला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आली असती पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे.