अमरावती शहरात दुहेरी हत्याकांड, पत्नी व मित्राला संपविले, नंतर आरोपीचे पोलिसांकडे आत्मसमर्पण,
Warud, Amravati | Oct 23, 2026 अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत दुहेरी हत्याकांड घडले असून यात पतीने पत्नी व मित्राला संपवण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तर आरोपीने पोलिसात जाऊन स्वतः आत्मसर्पण केले आहे.