परभणी:११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन
81 views | Parbhani, Maharashtra | Jul 11, 2026 ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन सुजाण निर्णय, सुदृढ कुटुंब आणि समृद्ध समाजासाठी कुटुंब नियोजनाचा स्वीकार करूया. प्रत्येक गर्भधारणा नियोजित, प्रत्येक माता सुरक्षित आणि प्रत्येक बालक निरोगी राहण्यासाठी कुटुंब नियोजनाला प्राधान्य देऊया. #WorldPopulationDay #FamilyPlanning #HealthyFamily #Small Family HappyFamily #PopulationDay2026 PublicHealth Healthy MotherHealthyChild Arogya Vibha