अंबड: विभागीय नियंत्रक राज्य परिवहन जळगाव विभागीय अभियंता यांनी केली अंबड बस स्थानिकास ची पाहणी
Ambad, Jalna | Apr 6, 2026 *विभागीय नियंत्रक राज्य परिवहन जळगाव विभागीय अभियंता यांनी केली अंबड बस स्थानिकास ची पाहणी* हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता जालना विभागामध्ये जालना विभागाचे सुंदर बस स्थानक याची दिनांक ६ एप्रिल रोजी तपासणी करण्यात आली. ही तपासणी जळगाव विभाग नियंत्रक राज्य परिवहनचे प्रज्ञेश बोरसे विभागीय अभियंता निलेश पाटील आगारप्रमुख संदीप साठे बस स्थानक प्रमुख चंद्र गीत गिलचे यांनी अंबड येथील बस स्थानकात भेट देत पाहणी केली यात नाविन्यपूर्ण योजना उपक्रम राबविण्यात राबवण्याचे बघावयास मिळाली.