नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी केले; 'सोनं' शोधण्यासाठी शेकडो जणांची धाव...
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 24, 2026
आज दिनांक 24 सप्टेंबर दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजी नगर पैठणच्या नाथषष्ठीनिमित्ताने गोदावरी नदीच्या दागिने गाळात सापडतात नाथ मंदिर परिसराच्या पाठीमागे पात्रातील पाणी कमी करण्यात आल्याने नदीचे पात्र मोठ्या प्रमाणात उघडे पडले आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला व पुरुष दररोज नदीपात्रात हातात चाळण्या, टोपल्या घेऊन उतरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दशक्रिया विधी घाट असून येथे दररोज दशक्रिया विधी पार पडतात. विधीनंतर राख व अन्य साहित्य नदीपात्रात विसर्जित केले जा