भोकरदन: क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी महात्मा फुले चौकात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये दिली भेट
आज दिनांक 8 ऑक्टोंबर 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील महात्मा फुले चौकात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र व इतर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भेट दिली आहे या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत शेतकऱ्यांना पीक कर्ज व कर्जमाफीचा लाभ तात्काळ द्या अशा सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे,यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी विकास जाधव, नारायण लोखंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित झाले होते.