मंगरूळपीर: 🔰BIG BREAKING NEWS
न.प निवडणूक.🗳️
वाशिम निवडणूक २० डिसेंबर पर्यंत लांबणीवर तर रिसोड न.प २ जागेवर स्थगिती.
Live..Breaking..Exclusive 🔰 आज दिनांक ३० नॉव्हेंबर २०२५ रविवार रोजी आत्ताच काही वेळापूर्वी संध्याकाळी सुत्रांतून प्राप्त माहीती नुसार वाशिम नगरपालिका च्या निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत लांबणीवर तर रिसोड नगरपालिका च्या दोन जागेवर स्थगिती.