मुंबई: रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल; आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट आणि निवडणूक शक्यतेवर चर्चा
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2026
आमदार रोहित पवार यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट मिळेल असं सांगितलं आणि निवडणुका लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता गरम झाले आहे.