🚨रत्नागिरी पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम “मिशन प्रबोधन”🚨
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा समितीची स्थापना करून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच पोलीस व नागरिकांमधील संवाद, समन्वय व परस्पर विश्वास वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी नागरिक, गणेश मंडळे व विविध समाजघटकांशी संवाद साधत सामाजिक सलोखा, परस्पर सौहार्द व एकतेचा संदेश दिला आहे.
“संवादातून विश्वास, विश्वासातून सहकार्य आणि सहकार्यांतून सामाजिक सलोखा म्हणजेच ‘मिशन प्रबोधन’.”
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #ganeshutsav #communitypolicing #ratnagiri #ratnagiripolice
Ratnagiri, Maharashtra | Sep 22, 2026