कावड पालखी उत्सव 2026 | मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांनी कावड पालखी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य यांच्या सोबत संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या आणि मार्गदर्शन केले! यावेळी सर्व SDPO आणि ठाणे प्रभारी अधिकारी यांची उपस्थिती होती! ✨
🚨अकोला पोलीस सेवेत सदैव तत्पर!🚔
@archit.59 | @DGPMaharashtra
#kawadutsav #AkolaPolice #maharashtrapolice #ArchitChandakIPS #कावड2026 akola akolacity akolekar policeofficer police MH30 Dail112 helpline IPS SPAkola shravan
24 views | Akola, Maharashtra | Aug 12, 2026