Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Indore
Nda
School
Politics

लहान चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; अंगभर चावे, घाटी रुग्णालयात उपचार सुरू

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 28, 2026
आज दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव परिसरात एका लहान चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कुत्र्यांनी तिच्या अंगावर अनेक ठिकाणी चावे घेत लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

लहान चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; अंगभर चावे, घाटी रुग्णालयात उपचार सुरू - Chhatrapati Sambhajinagar News