Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Ahmedabad

भंडारा: २ डिसेंबरला मतदान; नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार १ डिसेंबरच्या रात्री १० वाजता थंडावणार!

Bhandara, Bhandara | Nov 28, 2025
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाच्या २ डिसेंबर २०२५च्या आधी, म्हणजेच १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून जाहीर प्रचाराची मुदत संपुष्टात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यातील तरतुदीनुसार, प्रचाराचा हा कालावधी निश्चित करण्यात आला असून, या वेळेनंतर प्रचारसभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातीं