पुसद: पुसद तालुक्यातील शेतातून 30 किलो कापूस चोरी; वसंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला
पुसद तालुक्यातील गणेशपूर शेतशिवारातून 30 किलो कापूस चोरीला गेला. याप्रकरणी वसंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शेतकरी विनोद सरगर यांनी तक्रार दिली असून आरोपी अजूनही अज्ञात आहेत.