दिंडोरी तालुक्यातील निळवंडी ग्रामपंचायत च्या वतीने आज पत्रकारांचा सन्मान करण्यात आला .यावेळेस दिंडोरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास ढाकणे भगवान गायकवाड अशोक निकम संस्थापक अध्यक्ष संतोष कथार सुनील जाधव बाळासाहेब अस्वले बापूसाहेब चव्हाण मनोज पाटील आदी मान्यवरांचा यावेळेस सत्कार करण्यात आला .