Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

सिंदखेड राजा: महारखेड येथील 35 वर्षीय युवक हरविला

सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड येथील 35 वर्षीय युवक 7 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.महारखेड येथील विकास संतोष देशमुख हा 35 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता हरविला असून त्याचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद सिंदखेडराजा पोलीस स्टेशनला करण्यात आल्याची माहिती 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.