अंबड: अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांचे त्या बातमी संदर्भात खंडन व जाहीर खुलासा
Ambad, Jalna | Apr 21, 2026 एका वृत्तपत्रात अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी त्यांच्या संदर्भात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर बातमीचे खंडण केले असून त्या संदर्भात त्यांच्या कार्यालयाकडून खुलासा करण्यात आला आहे. सोबत त्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले.सदर माहिती त्यांनी आज दिनांक 21 एप्रिल रोजी 2026 रोजी रात्री आठ वाजता केला आहे.