आज दिनांक 2 मार्च दुपारी तीन वाजता मिळालेली माहिती अशी की छत्रपती संभाजी नगर जळगाव महामार्गावरील केहाळा फाटा येथे कार व दुचाकीचा भीषण अपघात झालेले यामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे यामध्ये अजय शिवाजी देहाडे राहणार चिंचखेडा या तरुणाचा मृत्यू झाला आहे सदरील घटनेची नोंद वडोद बाजार पोलीस ठाणे येथे घेण्यात आली आहे