बसमत: वसमत तालुक्यातल्या कवठा येथील बुद्ध विहार येथे आश्विन पौर्णिमेनिमित्त बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची सांगता करण्यात आली
वसमत तालुक्यातल्या कवठा येथील बुद्धविहार येथे आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान मध्ये मागील तीन महिन्यापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन होते या ग्रंथाचे आज अश्विन पौर्णिमा निमित्त सांगता करण्यात आली आहे यावेळी कवठा येथील बुद्ध विहार येथे सकाळपासून ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान पर्यंत विविध कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते