Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
China

नागपूर शहर: ट्रेडिंग च्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक : दीपक पवार पोलीस उपनिरीक्षक बजाज नगर

Nagpur Urban, Nagpur | Nov 28, 2025
बजाज नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी 28 नोव्हेंबरला रात्री 8 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार,ट्रेडिंग च्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला बजाजनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी दिली आहे