Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Aap

जळगाव: होलेवाडा परिसरात तरूणानं राहत्या घरात घेतला गळफास; शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Jalgaon, Jalgaon | Dec 1, 2025
जळगाव शहरातील जुने गावातील होलेवाडा परिसरात भाड्याने राहणाऱ्या घरात शेंगोळा गावातील तरूणाने तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

MORE NEWS

जळगाव: होलेवाडा परिसरात तरूणानं राहत्या घरात घेतला गळफास; शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद - Jalgaon News