इगतपुरी: इगतपुरीत दुष्काळी परिस्थिती; आमदार खोसकरांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक
इगतपुरीतील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात उच्चस्तरीय बैठक झाली. शेतकरी समस्यांवर उपाययोजना तातडीने राबवण्याचा निर्णय घेतला.